Hadapsar Assembly : जनतेचा वाढता प्रतिसाद; उमेदवार उल्हास तुपे, योगेश शिवाजी टिळेकर यांची माघार चेतन तुपे यांना पाठिंबा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 6 November 2024

Hadapsar Assembly : जनतेचा वाढता प्रतिसाद; उमेदवार उल्हास तुपे, योगेश शिवाजी टिळेकर यांची माघार चेतन तुपे यांना पाठिंबा

हडपसर मध्ये चेतन तुपेच मारणार बाजी; जनतेच्या मनातला आमदार म्हणजे

चेतन तुपे पाटील


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे नेते उल्हास तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चेतन तुपे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत दिलेल्या पाठिंब्यामुळे नक्कीच चेतन तुपे यांची ताकद वाढली असून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरेल, हडपसर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते योगेश सिवाजी टिळेकर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

यावेळी त्यांनी चेतन तुपे च्या नेतृत्वाला हिरवा कंदील देत पाठिंबा जाहीर केला आहे. टिळेकर यांचा हा निर्णय तुपे साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. चेतन विठ्ठल तुपे यांनी पाठिंब्या दिल्याबद्दल उल्हास तुपे योगेश शिवाजी टिळेकर यांचे मनापासून आभार मानले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad