पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष पदी पूर्णेश दिपक अग्रवाल यांची निवड
पुणे माझा न्युज । प्रितिनिधी : भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र जी कुकरेजा भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष उमेश भाई शहा याचा हस्ते भाजप व्यापरी आघाडीच्या उपाध्यक्ष पूर्णेश दिपक अगरवाल यांना निवड झाल्या बद्दल प्रमाण पत्र देण्यात आले या निवडीबद्दल पूर्णेश अगरवाल म्हणाले की मी पुणे शहर व परिसरातील व्यापारी मालक लहान मोठे व्यवसाय करणारे दुकानदार यांना कोरोना काळात जो आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला यात अनेक व्यापारी याचे नुकसान झाले आहे यांना एक आधार म्हणून सर्व छोटे मोठे व्यापारी यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाजपा प्रणित व्यापारी आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ करणार आहे.
पक्षाची ध्येय धोरणे व्यापारी वर्गा पर्यंत पोहोचविणार आहे माझ्यावर पक्षाची एवढी मोठी जबाबदारी दिली मी भाजपाचे उपाध्यक्ष यांचे मनापासून आभार मानतो आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व छोटे मोठ्या व्यापारी कमिटी आणि नागरिकांनी पूर्णेश अग्रवाल यांना खूप शुभेच्छा याबाबत पूर्णेश अगरवाल यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले
No comments:
Post a Comment