पुणे माझा न्यूज प्रतिनिधी पुणे : सर्व बांधकाम व्यावसायिक यांना महत्वाची सुचना मी असलम इसाक बागवान रा कोढवा पुणे मी गेले चार वर्षाहून अधिक काळापासून अनधिकृत बांधकामाविरुद्ध धोरणात्मक कारवाई व्हावी व यातून ग्राहक व पुणे महानगरपालिका याची फसवणूक तसेच महानगरपालीकेचा रेव्हेन्यू मिळवून त्या पैशातून येथील स्थानिक नागरीकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता मी अनेक आंदोलन निदर्शने, उपोषण केले आणि करत असताना काही समाज कंटक तसेच काही लाचखोर मंडळी याचा गैरफायदा घेवून अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात पुणे मनपा येथे तक्रारी देवून यांच्या कडून पैश्याची मागणी करत असल्याचे माझ्या निर्देशनास येत आहे. माझी सर्व बांधकाम व्यावसायिक यांना आव्हान आहे की आपण अशा कोणत्याही व्यक्तीस लाच देवू नये मग तो कोणीही असो आपणास विनंती आहे
अशा व्यक्तीची तक्रार आपण त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात देऊ शकता किंवा जर आपणास काही अडचण येत असेल किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण मला ८८०५४८५७१९ वर संपर्क करू शकता. आशा लाचखोर व्यक्तींना धडा हा शिकवलाच पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान यांचे सर्व बांधकाम व्यावसायिक यांना आव्हान यांनी पुणे माझा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
No comments:
Post a Comment