पुणे माझा न्यूज पुणे प्रतिनिधी : इम्रान पुनावाला : पुणे येथे एकता फाउंडेशनच्या वतीने १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, त्याच बरोबर पत्रकार बंधू आणि भगिनी यांचा "कोरोना योद्धा सन्मान" म्हणून सत्कार करण्यात आला एकता फाऊंडेशन हि सामाजिक संघटना सतत कार्यरत असून समाजहितासाठी काम करणारी संघटना आहे याचे संस्थपाक अध्यक्ष मंगेश परदेशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

यावेळी प्रमुख पाहुणे मा. नगरसेविका सौ. ऐश्वर्या जाधव, मा. विनोद दादा पवार, मा. सतीश भाऊ म्हस्के, मा. हुलगेश चलवादी, माजी नगर सेवक अशोक कांबळे, मा. निलेश भाऊ जठार, मा. सायबू चव्हाण, मा. जितेंद्र कराळेकर, मा. राजेश बेंगळे, मा. बबन पालकर,मा. रवी साळवी , विशाल साळुंखे, सौ. सुनंदाताई देवकर, संपत देवकर, संतोष कांबळे, संजय कांबळे , संघटनेचे खजिनदार विक्रांत खरात निब्बाण एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे (संस्थापक- अध्यक्ष) -बौद्ध धम्मगुरू वंदनीय पूज्य भदंत बुद्धघोष तसेच सम्यक न्यूज चॅनलचे संपादक मा.आयु. उत्तमजी यादव येरवडा (शास्त्रीनगर) पोलीस उपनिरीक्षक मा. विठ्ठलजी माने आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्तिथ होते
No comments:
Post a Comment