पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - विश्रांतवाडी येथे क्रांतीगुरु लोकशाही प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व आदिवासी दिन साजरा करण्यात आला यामध्ये क्रांतीगुरू लोकशाही प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले मिरवणूक हि आंबेडकर चौकातून विश्रांतवाडी बस डेपो असा मिरवणुकीचा मार्ग होता त्याचबरोबर जयंतीचे औचित्य साधून विविध मान्यवरांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला
सदरील कार्यक्रमात समाज सेवक जितेंद्र कराळेकर, प्रदीप रावते, प्रशांत डोळस, राजू बेंगळे, भैरवनाथ उकरडे, रियाज मुल्ला, नवनाथ उकारडे, शिवाजी शिरूरकर, देविदास देडे, अभिजीत उकारडे, कृष्णा जगताप, इरफान शेख, दिपक गायकवाड, समीर शेख, निलेश भोसले, बापू मोठे, रवी डोलारे, गौतम आढाव, कल्याण हाटकर, दादू वाघमारे, शुभम वाघमारे, किशोर कांबळे, स्टार न्युज इंडियाचे संपादक बसवराज कुंभार, राहुल चव्हाण, गणेश हटकर, गणेश जगधणे, जालिंदर उकारडे, आदित्य जगधणे, राम देडे, सागर सकट, शिवाजी गवळी, महेश थोरात, गोविंद म्हस्के, आनंद रावते, लाडु गवळी, मारुती जाधव, रोहित देडे, सुभाष शेंडगे, सुहास शेंडगे, ओमकार शिंदे, अनिल देडे, येश कराळेकर, सागर देडे, रोहित वाघमारे, राहुल मलके, राहुल जाधव, सनी जगधणे ,
त्याच बरोबर महिलांचा हि सहभाग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता योगिता भोसले, मेनका कराळेकर, छाया उकारडे, भारती मलके, लता गायकवाड, शारदा देडे, कुसुम देडे, कुसुम सकट, मोनीका देडे, अर्चना हटकर, छाया शिंदे, अश्विनी कांबळे, साक्षी शिंदे, प्रियांका उकारडे, आरती सकट, उमा देडे, स्वाती देडे, प्रीती डोलारे, रेखा थोरात, राधा देडे, प्रज्ञा देडे, कविता गवळी, सोनाली देडे, सागरबाई उजगरे, प्रतिक्षा जगताप, शशिकला शेंडगे, मंगल क्षीरसागर, वैशाली पगारे,मीनाक्षी वाघमारे, नम्रता वाघमारे, मयुरी वाघमारे, सोनाली वाघमारे, प्राची उकांडे तसेच मंडळाची शान मंडळी अजिंक्य गवळी,ओमकार देडे, कार्तिक देडे, लावण्या देडे, लावण्या सकट, सृष्टी देडे, हिम्मत थोरात, मल्हारी देडे, रुद्र देडे, अंजली गवळी, रोहण थोरात, कृष्णा डोलारे, सार्थक डोलारे, रुद्र डोलारे, हर्ष उकारडे, श्रेया उकारडे,
अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आलेल्या सर्व नागरिक व पाहुण्यांचे क्रांतीगुरू लोकशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागेश मारुती देडे यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment