पुणे स्टेशन बस स्टँड लगत होत आहे जनतेची लूट; अवैधरीत्या काळा पिवळा स्टायगरचा ऑनलाईन धंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू..?
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे स्टेशन बस स्टॅन्ड लागत भुयारी मार्ग जवळ येणाऱ्या प्रवाशांना पाचशे रुपयात मोबाईल म्हणून मोबाईलचा अमेज दाखवून व जास्त पैशाचा आमिष दाखवून जबरदस्तीने लुबाडण्याचा काळा पिवळ्याचा अवैधरित्या ऑनलाईन धंदा जोमाने सुरू आहे. पुणे शहरातील नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की अवैध धंद्याचे मालक नितीन कांबळे हा इसम हा धंदा चालवण्यासाठी युपी बिहारचे सराईत गुन्हेगार व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हा धंदा चालवीत आहे. आशुतोष यादव राहणार काशेवाडी हा व्यक्ती त्या धंद्यावरती पाहणी करतो अशी माहिती नागरिकांनी दिली असून नेमकं सत्य काय.? व हा धंदा पहाटे ०३:०० ते सकाळी ०७:०० वाजेपर्यंत चालतो. येणाऱ्या प्रवाशांना जास्त पैशाचे आम्हीच दाखवून त्यांच्या अकाउंट मधील सर्व पैसे काढून घेतात.
व यांच्यासोबत यांचे साथीदार ऑनलाईन मनी ट्रान्सफर म्हणून तिथे उपस्थित असतात. सराई त व्यक्ती हा त्या कस्टमरला घेऊन त्या व्यक्तीकडे जातो व केस काढून त्याला ऑनलाइन ट्रान्सफर करून केस देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस चौकीच्या मागे हा अवैध व्यवसाय चालू असून पोलीस प्रशासन काय करत आहे. अशी चर्चा नागिकांमध्ये होत आहे या काळे पिवळ्या जुगार वाल्यांना पोलीस प्रशासनाची भीती राहिली नसून अनेक प्रवाशांना लुटून हे आपापली पोट भरण्याची काम करत आहेत.
पोलीस प्रशासन यांच्यावरती कारवाई करेल का ?अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तरी संबंधित जुगार चालवणारा मालक नितीन कांबळे व आशुतोष यादव यांच्यावरती जुगार कलम १८८७ नुसार कारवाई न करता उलट यांना पोलीस प्रशासन आशीर्वाद देताना दिसत आहे बंड गार्डनचे पोलीस निरीक्षक गप्प का...?
असाच एक धंदा फरासखाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी शुक्रवार पेठ पोलीस चौकी समोर हा धंदा सुरु असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निर्देशनास येत आहे
जुगार मालक - १) नितीन कांबळे व आशुतोष यादव ( स्टेशन हद्द ) २) मुख्तार शेख उर्फ चिंटू, ३) पापाभाई शेख, ४) कुमार खडके, ५) हारून शेख, हे सर्व बुधवार पेठ याठिकाणी हा धंदा जोरात पोलिसांना हाताशी घेऊन करत असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत
No comments:
Post a Comment