Weather Control Machine | What is HAARP Technology । America's Future Weapon | HAARP मशीन म्हणजे काय । भूकंप आणि सुनामी तयार करू शकते
मित्रांनो, मी रियाज मुल्ला, संपादक, पुणे माझा न्युज आज मी अत्यंत महत्वाची माहिती गोळा केली आहे ती आपल्या सोबत शेयर करत आहे माहिती पुढे आहे त्याआधी जे जगात चालले आहे याबाबत बहुतेक आपल्याला कल्पना देखील नसेल, एकीकडे कोरोनाच्या नावावर संपूर्ण देशाची फसवणूक, त्याच बरोबर लसीकरण असुरक्षित असून देखील नागरिकांची अडवणूक करून त्यांना लस दिली गेली, आणि बरेच जण लस घेतल्यामुळे मरण देखील पावले एवढेच नाही तर लस घेतली नसेल तर रेल्वेत प्रवास बंद, राशन देणे बंद, बस मध्ये प्रवास बंद, मॉल मध्ये प्रवेश बंद, नोकरी वर देखील घेतले गेले नाही, एवढेच नाही तर संपूर्ण देशभर लसीकरणाचा प्रचार मोठं मोठे होल्डिंग लावून केला गेला, आणि आज बुस्टर डोस घेण्यासाठी हा एवढा आटापिटा चालला आहे. आपण जर माहिती घेतली तर चीनची परिस्थिती एकदम नॉर्मल आहे जसे काही झालेच नाही पण बिकाउ मीडिया याला वेगळेच रूप देऊन लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहे त्याचे कारण म्हणजे बूस्टर डोस जुन २०२० मध्ये तयार झालेत आणि त्याला भारत सरकारने जानेवारी २०२१ ला मान्यता दिली परंतु बुस्टर डोस लोकांना दिले नाही कारण पहिल्या दोन लसचा खप अजून झाला नव्हता त्यामुळे आता बुस्टर डोसची वैधता जानेवारी २०२३ ला संपणार याकरीता हा खेळ सुरु आहे आपण सुज्ञान आहात लस घेण्यापूर्वी थोडा विचार करा आणि या महामारीचा विरोध करा
HAARP टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
मित्रांनो, मी आज काही गोष्टी आपल्या सोबत शेयर करणार आहे आज आपण हार्प तंत्रज्ञान काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. हे एक असे यंत्र आहे ज्याद्वारे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येऊ शकते किंवा आणू शकतो, जसे की भूकंप आणि सुनामी यासारखे अनैसर्गिक आपत्ती या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करू शकतो
याबाबत संपूर्ण इंटरनेट आणि यूट्यूबवर या विषयावर फारशी माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना आणि तुमच्या चाहत्यांना जास्तीत जास्त शेअर करा.
HAARP म्हणजे हाय-फ्रिक्वेंसी ऍक्टिव्ह ऑरोरल रिसर्च प्रोग्राम ( High-Frequency Active Auroral Research Program ) असे याला संबोधले जाते आणि हे यंत्र अमेरिकेतील अलास्का ( Alaska, USA ) येथे आहे.
HAARP हा रेडिओ ट्रान्समिशन प्रोग्राम (Radio transmission program )आहे ज्याद्वारे रेडिओ टॉवरच्या मदतीने अतिशय शक्तिशाली रेडिएशन तयार केले जाते आणि पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाते. त्यामुळे आयनोस्फियर (ionosphere ) गरम होऊ लागते आणि त्यामुळे हवामान बदलते या मशीनद्वारे जगातील कोणत्याही ठिकाणचे हवामान बदलता येते. अलास्कामध्ये 180 अँटेना बसवण्यात आले आहेत. ज्याद्वारे हे शक्तिशाली रेडिएशन सोडले जाते.
यूएस आर्मी, यूएस नेव्ही ( US Army, Us Navy ) आणि इतर संस्था हा कार्यक्रम चालवतात. आणि हा एक गुप्त कार्यक्रम आहे जो अजूनही लोक छुप्या मार्गाने चालवत आहेत.
अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे ( scientists ) म्हणणे आहे की आम्ही आयनोस्फियरच्या (ionosphere ) HAARP Program अभ्यासासाठी हा कार्यक्रम तयार केला आहे. पण ते खरे नाही कारण हे एक धोकादायक शस्त्र आहे ज्याच्या मदतीने भूकंप आणि सुनामी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आणता येते. चीनमध्ये जे भूकंप झाले ते याच यंत्राद्वारे झाल्याचे सांगण्यात येते. आणि आपल्या भारतातील केदारनाथमध्ये जी सुनामी आली ती याच यंत्राद्वारे आली. पण हे सर्व आपण पुराव्यानिशी सांगू शकत नाही.
HAARP वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली
2003 मध्ये जेव्हा अमेरिकेतील लोकांना या प्रकल्पाची माहिती मिळाली. त्यानंतर या प्रकल्पावर बंदी घालण्याची मागणी केली त्यानंतर काही वर्षे ते बंदही होते. पण आजही या ठिकाणी वैज्ञानिक येऊन काम करतात, असे लोक म्हणतात.
HAARP हे अमेरिकेचे भविष्यातील शस्त्र आहे ( HAARP is America's future weapon ) ज्याद्वारे ते काहीही करू शकते. तुमचे मत काय आहे, कमेंट करून नक्की कळवा.

HAARP मशीन म्हणजे काय । HAARP कार्यक्रम कोण चालवतो ?

Video Link - 👉👉 https://youtu.be/2jtU1g70ZOM
आजच्या या लेखामध्ये, मी तुम्हाला हार्प तंत्रज्ञान काय आहे - HAARP मशीन काय आहे याबद्दल सांगितले आहे. हा लेख जर आवडला तर नक्कीच आपल्या कुटुंबासह इतरांनाही शेअर करून आम्हाला मदत करा
No comments:
Post a Comment