PUNE CRIME NEWS : Three People Died | पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्री नगर येथे स्लॅब कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 4 February 2022

PUNE CRIME NEWS : Three People Died | पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्री नगर येथे स्लॅब कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू

घटनास्थळी स्थानिक पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे जवान दाखल

पुणे माझा न्युज : प्रतिनिधी खालिद शेख -  पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथील कल्याणी नगर येथे गल्ली नंबर ८ जवळ बिल्डिंगचे काम सुरू असताना स्लॅब कोसळला ही दुर्घटना इतकी भयानक होती कि, यामध्ये काम करणारे तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे ते मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहेत.

नगरवाला शाळे समोर ब्लु ग्रास कंस्ट्रकशन चे स्लॅब भरण्याचे काम रात्री सुरू होते. स्लॅब भरताना तो अचानक कोसळल्याने स्लॅब खाली येऊन ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सदरील घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाच्या जवानांकडून इतर कोणी जख्मी किंवा कोणी मृत्यू झाला आहे का याचा शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad