मौलाना शाहरुख यांची एम आय एम च्या विध्यार्थी आघाडी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष पदी निवड
पुणे माझा न्युज,पुणे : MIM Student wing नवी मुंबई येथे एम आय एम विद्यार्थी आघाडी चे प्रशिक्षण शिबिर
घेण्यात आले त्यावेळी महाराष्ट्रातून वेग वेगळ्या ठिकाणाहून अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
नवी मुंबई : १७ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे एम आय एम विद्यार्थी आघाडी चे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी एम आय एम चे विचार घराघरात पोहचविण्यासाठी व पक्षाची धोरणे जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी चर्चा करण्यात आली तसेच एम आय एम पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांची पद देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते एम आय एम विद्यार्थी आघाडीचे मौलाना शाहरुख अजिज खान यांना पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करून पत्र देण्यात आले
या कार्यक्रमात माझी आमदार वारीस पठाण , माझी आमदार फैय्याज अहेमद ,मार्गदर्शक प्रभाकर पारधे ,विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात, उपाध्यक्ष शहजाद खान, महासचिव शाहनवाज खान, साचिव प्रशांत वाघमारे , सह सचिव रुमान राजवी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साणिर सय्यद, मराठवाडा अध्यक्ष मझर पठाण ,मराठवाडा कार्य अध्यक्ष अझीम पटेल ,व मुंबई , औरंगाबाद, मालेगाव, नंदुरबार, धुळे, पुणे ,परभणी , नांदेड , रायगड, नवी पनवेल येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment