सांगीतले की, काकु काका यांना सुनील आण्णा टिंगरे यांचे ऑफीसचे समोर कोणत्या तरी अज्ञात कारने
घडक देवून गंभीर जखमी करून पळून गेला असल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुरन (७०३/२०२०
मादविकलम २७९,३३७, मो व्ही अक्ट कलम ११/११७, १७५७, १२(१), १८४ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी प्रविण भालचिम व प्रफुल्ल गोरे
यांनी गुन्ह्यातील घटनास्थळावरील कॅमेरे चेक केले त्यावेळी कॅमेऱ्यामध्ये अपघात कॅरूंन गेलेल्या अंसेंन्ट वाहनाचे ३३०३ असा नंबर दिसल्याने सदर वाहनाचा येण्याचा व जाण्याचा मार्ग काढून सदरचे वाहन हे
सागर नारायण चव्हाण रा रांजणगाव ता. दौंड, जि. पुणे यांचे असल्याने त्यास दाखल गुन्हयात निष्पन्न करून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने अपघात करुन पळुन गेल्याचे कबुल केल्याने त्यास आज दि. २१/१०/२०२० रोजी दाखल गुन्ह्यात अटक करुन मा.न्यायालयात हजर केले आहे.
सदरची कारवाई मा.त्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,
मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक््त परिमंडळ ४, मा. श्री. रमेश गलांडे सहा.पोलीस आयुकत
खडकी विभाग, मा. श्री अरुण आव्हाड वपोनि विश्रांतवाडी तसेच श्री रविंद्र कदम पो नि गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप यादव, तपास पथकाचे अधिकारी पो.उप-निरीक्षक ल॑हु सातपुते व कर्मचारी विजय सावंत. दिपक चव्हाण, प्रविण मालचिम, यशवंत किर्वे, अझरुददीन पठाण, किशोर दुर्शिंग, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे ,संदीप देवकाते तसेच युनिट ४, गुन्हे शाखा पुणे शहरचे अशोक शेलार यांचे पथकाने
सी.सी.टी.व्ही. फुटेज चैक करुन त्यावरुन रांशयीत आरोपी व वाहन निष्पश्न करुन अज्ञात संशयीत दाहनाचा व आरोपींचा येण्याजाण्याचा मार्ग काढुन त्याचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणून उत्त्कृष्ठ कामगिरी केली आहे.
No comments:
Post a Comment