हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू जप्त; वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अविनाश शिंदे. ASI किशोर राणे. महिला पो.हवा. ताकवले , महिला पो.मंगला पारधी, (मार्शल) PC महेश माने. PC आकाश सोनपसारे असे रमजान ईद अनुषंगाने सुरक्षा नगर पोलीस चौकी अंतर्गत गोसावी वस्ती या ठिकाणी पेट्रोलिंग करत असते वेळी सार्वजनिक ठिकाणी सोमनाथ कांबळे रा. बिराजदार नगर, हडपसर ,पुणे त्याच्याकडे ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू मिळून आली . त्याची किंमत ४५,०००/- रुपये गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत.
No comments:
Post a Comment