पुणे माझा न्युज पुणे: इनक्रेडिबल समाजसेवक गृप हि संस्था वेळोवेळी समाजाच्या विविध मुद्द्यांवर आवाज उठवणे हेेच यांचे ध्येय
समाजाची जनजागृती करणे रस्ते, सांडपाणी, कचरा, विविध आजांरांच्या उपाय योजने करीता शिबीरे, सुशिक्षीत तरुणांना साठी रोजगार मेळावे, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार व दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान असो किंवा कोवीड योध्दा ना सन्मानित करणे तसेच मुस्लिम आरक्षण संदर्भात महाराष्ट्र भर अंदोलने, अल्पसंख्याक अधिकारासाठी अंदोलने सी ए ए एन आर सी एनपीआर या विरूध्द संपूर्ण भारतभर अंदोलन असो, दिल्ली दंगलीतील पिडीतास जाग्यावर जाऊन मदत करने, कोवीड लाँकडाउन वेळी राशन किट आणी तयार अन्नाचा वाटप, परप्रातिय मजुरांंना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत, लाँकडाउन पीडीतास भरवाई व मुफ्त राशन मिळणे बाबत अंदोलने इत्यादी प्रकारची कामे या वर्षात केलेली असुन दिनांक ११/९/२०२० पासुन इनक्रेडिबल समाजसेवक गृप व त्याचे पदाधिकारी आणि इतर समविचारी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक, एसटि एससी, ओबिसी व इतर तळागाळातील लोकांपर्यंत नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यांची विविध योजना उदा, शिशिववृती (स्काँलरशिप) मौलाना आझाद योजना, महात्मा फुले योजना, जवाहर योजना या माध्यमातून महिला, अपंग, बेरोजगार, विध्यार्थी योजनांची माहिती पुणे शहर आणी पुणे ग्रामीण भागात याची माहिती थेट लाभार्थी पर्यंत पोहचवण्याचे अभियान हाती घेतली आहे याची सुरूवात मार्केट यार्ड येथील वसाहती पासुन सुरूवात होऊन पुण्याच्या प्रत्येक भागात करण्यात येणार असुन याचा लाभ घेण्याचे व या अभियानात सामिल होण्याचे अवहान इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment