पुणे माझा प्रितिनिधि: पुणे शहर " बाल दिवस, आणी आजच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रातीकार उस्ताद लव्हाजी साळवी यांची जयंती. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी फुल आणी मुल खुप आवडायची यामुळेच यांची जयंती "बाल दिवस "म्हणुन केली जाते.
आद्यक्रातीकार उस्ताद लव्हुजी साळवी हे स्वातंत्र लढ्यातील आध्य क्रातीकार होतै 1857 च्या उठावात त्याची फार महत्त्वाची भूमिका होती तसेच ते सावित्रीबाई फुले आणी महत्मा फुले यांचे रक्षकहि होते.
आजचा दिवस इनक्रेडिबल समाजसेवक गृप व हम भारतके लोग यांच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळुन साजरा केला.
या कार्यक्रमाचे कार्यकारी अध्यक्ष इनक्रेडिबल समाजसेवक गृपचे हडपसर अध्यक्ष "सचिन अल्हाट " यांनी निभावले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे हडपसर मतदार संघ चे अध्यक्ष शोहैब इनामदार, वंचित बहुजन आघाडी हडपसर अध्यक्ष धीवारसाहेब फरहान शेख व एन ए पी एम चे समन्वय इब्राहिम खान हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले. आभार कबिर शेख यांनी मानले. आयोजन व्यवस्था राजु सय्यद, महेबुब अंन्सारी, निखिल जाधव, शंभु जाधव, कुणाल जाधव , अहमद पठाण, संग्राम डांबरगीते, सुदर्शन गायकवाड, महेबुब शेख, सुरेखाताई खंडारे गीताताई वाकोडे, यांनी केले.
या कार्यक्रमास तरडेवस्तीतील नागरीक आणि बालचमु उपस्थित आरोही खरात अभिज्ञा जाधव राहुल गायकवाड, अमित पोळ, पियुष मेश्राम,रोहित भांगिरे, कुणाल घुले, कल्पेश कल्पेश अल्हाट,मोसिन शेख,ज्योती सोनकांबळे, निकिता गोगावले,तृप्ती फुले, हसन पठाण होते.
No comments:
Post a Comment